ABIL Group

एबीआयएलतर्फे मुख्यमंत्री मदत निधीस १ कोटी रुपयांची मदत

पुणे – शहरातील एबीआयएल समूहाने (अविनाश भोसले समूह) कोरोना विरुद्धच्या लढयासाठी मुख्यमंत्री मदत निधीस १ रुपये कोटी मदत केली आहे. त्याबरोबर पुणे जिल्हा प्रशासनास आपत्ती व्यवस्थापनाकरीता ५० लाख रुपयांचा निधीदेखील उपलब्ध करून दिला आहे.

Original Source

ENQUIRE NOW
close slider